शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

युवकाने मागीतली जिल्हाधिकार्‍यांना स्वेच्छा  मरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:32 IST

शिवणी : स्थानिक रहिवासी सिद्धार्थ वाहुरवाघ यांनी  जिल्हाधिकार्‍यांना ८ सप्टेंबरला दिलेल्या निवेदनात स्वेच्छा  मरणाची परवानगी मागितली.

ठळक मुद्देनिवेदनात बँके व्यवस्थापकाकडून कर्ज दिले जात नसल्याचे   नमूदसदर युवक सुशिक्षित बेरोजगार जनरल स्टोअर्स टाकण्यासाठी महामंडळाकडे केला होता  अर्ज 

लोकमत न्यूज नेटवर्कशिवणी : स्थानिक रहिवासी सिद्धार्थ वाहुरवाघ यांनी  जिल्हाधिकार्‍यांना ८ सप्टेंबरला दिलेल्या निवेदनात स्वेच्छा  मरणाची परवानगी मागितली.गेल्या २0 महिन्यापासून महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाने  कर्ज मंजूर करून देखील शिवर/ शिवणी येथील एका  बँकेच्या व्यवस्थापकाकडून कर्ज दिले जात नसल्याचे  निवेदनात लिहीले आहे. सदर युवक सुशिक्षित बेरोजगार  असल्याने कर्जाची आवश्यकता असल्याने महामंडळाकडे  जनरल स्टोअर्स टाकण्यासाठी कर्जासाठी अर्ज केला होता.  त्यानुसार दोन लाख २५ हजार रुपयांचे कर्ज बँकेकडून  देण्याचे पत्र देखील मिळाले. परंतु कोटा नाही, दोन महिन्यांनी  भेटा, सद्या देता येत नाही असे उत्तरे देण्यात येत असल्याने  मोठा मानसीक त्रास युवकास होत आहे.युवकाच्या मृत्यू पश्‍चात शिवर/ शिवणी राष्ट्रीयकृत बँकेच्या  व्यवस्थापक तथा महामंडळाच्या अध्यक्षाविरुद्ध भादंवि ३७९  कलमानुसार कठोर कार्यवार्ही करण्यात यावी, असे निवेदना त नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री, राज्य पाल, लोकायुक्त, पालकमंत्री, महामंडळ अध्यक्षांना  पाठविण्यात आल्या आहेत.