शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 20:12 IST

Young man commits suicide : एका अपार्टमेंटमधील सदनिकेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोरक्षण रोडवरील एका अपार्टमेंटमधील सदनिकेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या युवकाला प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

शहरातील एका फिटनेस सेंटरमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रीतेश तायडे यांनी गौरक्षण रोडवरील वीज वितरण कंपनीच्या पाॅवर हाऊस समोर असलेल्या वैष्णवी अपार्टमेंटमधील एका सदनिकेत मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून चौकशी केली असता प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने प्रशिक्षक तायडे यांनी ही टोकाची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असून, नेमका प्रकार काय याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी