शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हाऱ्यातील  शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरसावली यवतमाळची ‘आर्ट’ संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:22 IST

तेल्हारा : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळच्या आर्ट संस्थेने पुढाकार घेऊन वर्षभर रेशन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील १० शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पुरविणार वर्षभर अन्न-धान्यतळेगाव बाजार येथील सतीष खारोडे मित्रमंडळाने आयोजित केला कार्यक्रम.

तेल्हारा : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळच्या आर्ट संस्थेने पुढाकार घेऊन वर्षभर रेशन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. तालुक्यातील तळेगाव बाजार येथील डॉ. सतीश खारोडे व मित्रमंडळाने १८ डिसेंबर रोजी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील जनार्दन खारोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार व्ही.टी. चव्हाण, माजी सरपंच मधुकरराव राऊत, नवनिर्वाचित सरपंच राम खारोडे, सुरेश मानखैर हे होते.यावेळी तालुक्यातील प्रकाश गुजर, रमाबाई खराटे, सुरेश अवचार, कैलास भोंडे, अकीलखा, जयप्रकाश खारोडे, वंदना बोदळे, माणिकराव कराळे, अंबादास सोळंके, माणिकराव चोपडे इत्यादींच्या कुटुंबीयांना वर्षभराचे रेशन पुरविण्याची जबाबदारी आर्ट संस्था यवतमाळ व केअरिंग फ्रेन्डस् मुंबई यांनी स्वीकारली आहे. यावेळी या कार्यक्रमाला रावसाहेब खारोडे, रामकिरण खारोडे, गुणवंत खारोडे, सदानंद खारोडे, उद्धव मानखैर, बासू अरबट, रफीकभाई, वाहेदभाई, संतोष भड, राजकुमार खारोडे, दीपक खारोडे, अरुण खारोडे, बंडू राऊत, जगदीश खारोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ग्रा.पं. सदस्य शे. मुजफर यांनी केले, तर आभार प्रवीण खारोडे यांनी मानले.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणTelharaतेल्हारा