शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही 'एलनिनो'चा प्रभाव; तज्ज्ञांच्या मते आताच भाकीत नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:34 IST

अकोला : एल निनो चा प्रभाव हा मान्सूनवर होत असतो, हाच एल निनो यावर्षीही सक्रीय झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पंरतु मागच्यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवूनही मान्ूसन कमी झाला. त्यामुळे आताच एल निनोवर बोलू नये असे मत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले.

अकोला : एल निनो चा प्रभाव हा मान्सूनवर होत असतो, हाच एल निनो यावर्षीही सक्रीय झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पंरतु मागच्यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवूनही मान्ूसन कमी झाला. त्यामुळे आताच एल निनोवर बोलू नये असे मत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले.अमेरिकेच्या पेरू भागातील समूद्राच्या पाण्यातील तापमान ५ अंशाच्यावर जाते तेव्हा एल निनो तयार होतो. पण त्यासाठी पाण्याच्या तापमानाचा अभ्यास करावा लागतो. आपल्याकडे हा अभ्यास केला जात नसल्याने जेथे एल निनो तयार होतो तेथील शास्त्रज्ञ हा अभ्यास करत असतात. त्यांच्या अभ्यासावरू न आपण एल निनो असल्याचे सांगत असतो. एन निनो मुळे समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्याने कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आपल्याकडील वारे तिकडे वाहतात, परिणामी आपल्याकडच्या मान्सूनवर त्याचा परिणाम होत असतो. मागच्यावर्षी आपल्याकडे मान्सून कमी झाल्यानंतर पुन्हा यावर्षीही एल निनो सक्रीय झाला असून, मान्सूनवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचा अंदाज अमेरिकन हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पंरतु मागच्यावर्षी समाधानकारक ९७ टक्के मान्सून बरसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तथापि हा अंदाज चुकला. त्यामुळे एल निनोवर आताच अंदाज बांधता येणार नाही असे कृषी हवामान तज्ज्ञांचे म्हणने आहे.

- यावर्षी एल निनोचा प्रभाव असून, मान्सूनवर त्याचा परिणाम होणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. तथापि मागच्यावर्षीच्या मान्सूनचा अंदाज चुकला. पंरतु आमच्या मॉडेलनुसार पावसाचा खंड पडणार हे सांगितले होते. म्हणून आताच एल निनोच्या अंदाजावर बोलता येणार नाही.डॉ. रामचंद्र साबळे,ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ, पुणे.

 

टॅग्स :Akolaअकोलाweatherहवामान