शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत सिन्हा यांनी केली बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:49 IST

कासोधा परिषदेला अकोला येथे आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तालुक्यातील मासा गावामध्ये जाऊन शेतातील बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशी संवादही साधला. 

ठळक मुद्देमासा गावामध्ये जाऊन शेतातील बोंडअळीग्रस्त कपाशीची केली पाहणी यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशीही साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरगाव: कासोधा परिषदेला अकोला येथे आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तालुक्यातील मासा गावामध्ये जाऊन शेतातील बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशी संवादही साधला. मासा गावातील शेतामध्ये बोंडअळीने उद्ध्वस्त केलेल्या कपाशी पिकाची पाहणी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली. यावर्षी बोंडअळीने कपाशीवर आक्रमण केल्याने डोंगरगाव परिसरातील शेतकरी आर्थिक संकाटात सापडले आहेत. अत्यल्प पावसामुळे व रोगराईमुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही तसेच सोयाबीन हंगामाच्या काळात बाजारपेठेत सोयाबीनचे भाव कमी होते. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटल्याने लागलेला खर्चही निघाला नाही. नवीन कापसाच्या वाणावर रोगराई मोठय़ा प्रमाणात येत आहे. त्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करण्यात मोठा खर्च होत आहे; मात्र बोंडअळीने नियंत्रणात येण्याऐवजी शेतकरीच संकटात पडला आहे. कापसाच्या मुहूर्तावर कापसाची वेचणी ही फेब्रुवारी ते मार्चपर्यंत चालत होती; मात्र आता डिसेंबरमध्ये कापूस वेचणी हंगाम संपुष्टात येत आहे. इत्यादी व्यथा येथील शेतकर्‍यांनी माजी मंत्री यशवंत सिन्हा यांना सांगितल्या. यावेळी दिलीप मोहोड, रवी पाटील अरबट, राजेश मंगळे ,एफएमसी संचालक, सतीश फाले, प्रमेश फाले, माजी सरपंच शरद फाले, विनोद फाले, बबन फाले, तुकाराम दहातोंडे, पो.पा. अगंत फाले, विनोद श. फाले, विक्की फाले मोठय़ा प्रमाणात शेतकरी यावेळी उपस्थित होते. फोटो

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाAkola Ruralअकोला ग्रामीणcottonकापूस