शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

परिश्रमातून गाठले प्रशिकने यशोशिखर

By admin | Updated: June 25, 2014 02:40 IST

ग्रामीण भागातील युवक बनला फॅशन डिझायनर

अकोला : यशाचे शिखर गाठायचे असेल तर त्यासाठी परिश्रम हे एकमात्र साधन आहे. यशाच्या आड जात, धर्म, गाव अथवा शिक्षण येत नाही, हेच सिद्ध केले आहे अकोला जिल्ह्यातील पातूर या ग्रामीण भागातील प्रशिक खंडारे या युवकाने. गाव-खेड्यात राहून मराठीत शिक्षण घेणार्‍या प्रशिकने आपल्या मेहनतीच्या बळावर फॅशन डिझायनर म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. पातूर येथील नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रशिकने आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. पुढे अकोल्यातील भारत विद्यालयात माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण पातूर येथील तुळसाबाई कावल विद्यालयात पूर्ण करून प्रशिक पाटणा येथे फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेला. राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) पाटणा, बिहार येथे प्रशिकने प्रवेश घेतला. येथे बॅचलर ऑफ डिझाईन (बी.डीईस) ही भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयातर्फे पदवी त्याने प्रावीण्य श्रेणीत प्राप्त केली.याच काळात प्रशिकने अनेक पुरस्कारदेखील पटकावले. यात बेस्ट डिझायनर-२0१४, फेमिना मिस इंडिया-२0१४ स्पर्धेत कास्च्युम डिझाईन स्पर्धेत द्वितीय पुरस्कार, एक्सलंट अवॉर्ड-२0१३, आर्टिस्टिक-आयआयटी पाटणा व बिडको यांच्यावतीने आयोजित स्पर्धेत प्रथम पुरस्कार, बेस्ट डिझायनर फॅशन-२0१३ आदी पुरस्कारांचा समावेश आहे. सध्या प्रशिक कॅलिफोर्निया येथील बॉलीवुड डान्स अकादमीसाठी कास्च्युम डिझायनर म्हणून काम करीत आहे. गुजरात येथील ह्यशामल आणि भूमिकाह्ण या कंपनीत प्रशिक डिझायनर म्हणून काम करीत आहे. प्रशिकला त्याचे शिक्षक असलेले वडील सुखनंदन खंडारे, आई पुष्पलता खंडारे, भाऊ मिलिंद खंडारे, बहीण विद्या इंगळे, जावई अमर इंगळे व मामा संजय क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातून येऊन प्रशिकने जे यश मिळविले, ते युवकांसाठी निश्‍चितच दिशादर्शक ठरणारे आहे.