शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महिलेच्या तोंडावर ‘स्प्रे’ मारून घरातील सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 14:36 IST

महिला घरात पाणी आणण्यास गेली असता दोन्ही आरोपी लगेच तिच्यामागे जाऊन तोंडावर स्प्रे मारला

गायगाव/उरळ: पाणी मागण्याच्या निमित्ताने एक महिला व पुरुषाने घरात प्रवेश मिळवून महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केले. तसेच घरातील ५० हजार रुपयांच्या सोन्यावर हात साफ करण्याची घटना येथे गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.अत्यंत रहदारीच्या अकोला निमकर्दा रस्त्यावर गायगाव येथीलच इंगळे कुटुंबीय शंकर संस्थानच्या मागे राहतात. गुरुवारी दुपारी सारिका नागनाथ इंगळे ही महिला घरी एकटी होती. यादरम्यान पल्सर गाडीवर अंदाजे ४० वर्षे वयाच्या महिला, पुरुषाने घराजवळ थांबून पाणी मागितले. महिला घरात पाणी आणण्यास गेली असता दोन्ही आरोपी लगेच तिच्यामागे जाऊन तोंडावर स्प्रे मारला. अर्ध्या तासाने महिला शुद्धीवर आल्यावर तिला कपाट उघडे दिसून त्यामधील ५० हजार रु .किमतीची पोथ चोरून नेल्याचे लक्ष्यात आले. तिने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ गोळा झाले, तोपर्यंत ती महिला व पुरुष निघून गेले होते. दरम्यान, महिलेने वर्णन केलेला चोरटा पुरुष गत तीन दिवसांपासून गायगाव बसस्थानक व परिसरात फिरून सावज शोधत होता. अखेर त्याने संधी साधत इंगळे यांच्या घरात हात साफ केला. याप्रकरणी नागनाथ महादेव इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात महिला व पुरुष आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी