शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

पारस औष्णिक विद्युत केंद्रात विजेचा शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 19:06 IST

राजू जतीन मंडल (३४) असे मृतक कामगाराचे नाव असून, तो गुवाहाटीचा रहिवासी आहे.

पारस (अकोला) : येथील औष्णिक वीज केंद्रातील संरक्षक भिंतीवर काम करीत असताना विजेचा शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना २९ आॅक्टोबर रोजी सकाळी घडली. राजू जतीन मंडल (३४) असे मृतक कामगाराचे नाव असून, तो गुवाहाटीचा रहिवासी आहे.औष्णिक वीज केंद्राच्या संरक्षण भिंतीवर मल इजि. कन्स्ट्रक्टर कंपनीचे काम सुरू आहे. या भिंतीवर व्ही अँगल लावण्याचे काम करीत असताना वर असलेल्या ११ केव्ही लाइनचा स्पर्श झालेल्या राजू मंडल हा खाली कोसळला. त्याच्या डोक्यास जबर मारला. घटनेची माहिती मिळताच त्याला वीज केंद्राच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्याला सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनास्थळावर बाळापूर पोलिसांनी भेट दिली. तसेच माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी मुख्य अभियंता औष्णिक वीज केंद्र पारस यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे फॅक्टरी इन्स्पेक्टर अकोला, मुख्य अभियंता रवींद्र गोहणे यांनीही भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाParas Thermal Powerपारस वीज निर्मिती केंद्र