शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘नेरधामणा’च्या पंप हाऊसचे काम ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:47 IST

अकोला : खारपाणपट्ट्यातील (नेरधामणा)पूर्णा बॅरेजच्या पंप हाऊसचे काम ठप्पच आहे.या कामासाठीचे नकाशे अद्याप मिळाले नसल्याने या कामाला बराच कालावधी लागणार आहे.

ठळक मुद्देपूर्णा-२ बॅरेजचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे तथापि पंप हाऊस, धरणाच्या वक्रव्दाराचे काम व्हायचे आहे.आता रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याने कामावर परिणाम झालेला आहे. घाटाचे आरक्षण मागच्यावर्षीच करणे अपेक्षीत होते तथापि तेही झाले नसल्याचे चित्र आहे.

अकोला : खारपाणपट्ट्यातील (नेरधामणा)पूर्णा बॅरेजच्या पंप हाऊसचे काम ठप्पच आहे.या कामासाठीचे नकाशे अद्याप मिळाले नसल्याने या कामाला बराच कालावधी लागणार आहे.खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बॅरेजची श्रृखंला तयार करण्यात आली आहे.तथापि कामे अपूर्ण आहेत. पूर्णा-२ बॅरेजचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे तथापि पंप हाऊस, धरणाच्या वक्रव्दाराचे काम व्हायचे आहे.सिंचनाची व्यवस्था पाईप लाईन करण्याचे नियोजन आहे. त्यासाठीची अद्याप शेती उपलब्ध झाली नसून,धरणाचे काम केव्हा पूर्ण होईल,असा प्रश्न या भागातील शेतकरी,जनतेला पडला आहे.आता रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याने कामावर परिणाम झालेला आहे. शासकीय कामासाठी रेती घाट उपलब्ध करू न देणे गरजेचे आहे.घाटाचे आरक्षण मागच्यावर्षीच करणे अपेक्षीत होते तथापि तेही झाले नसल्याचे चित्र आहे. शासनाने या सर्व कामांसाठी ८८८ कोेटी रू पये मंजूर केले आहेत.पंरतु हा सर्व निधी लालफीतशाहीत अडकल्याने कामावर परिणाम झाला आहे. रेतीचा साठा नसल्याने नदीपात्रातील सिंमेटीकरण तसेच नदी पात्रातील खोºयाच्या कामावरही परिणाम झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाNer-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज