शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

राजधर्माचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त गावासाठी काम करा - आयुष प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 09:29 IST

सरपंचांनी राजधर्माचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त गावासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी बुधवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील सरपंचांनी राजधर्माचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त गावासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी बुधवारी केले.जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सरपंच परिषदेत ते बोलत होते. सरपंच परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भंडारे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी राजीव फडके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. एच.आर. मिश्रा उपस्थित होते.सरपंचपद मोठे पद असून, या पदाच्या माध्यमातून सरपंचांना गावाचा विकास करण्याची संधी मिळाली आहे, या संधीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करण्याचे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केले. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मार्गदर्शन केले. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि ग्रामपंचायतींचे कामकाज यासंदर्भात सविस्तर माहिती सरपंच परिषदेत देण्यात आली. जिल्हास्तरीय सरपंच परिषदेला जिल्ह्यातील सरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शाहू भगत व आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके यांनी मानले.

‘सीईओं’नी सरपंचांना दिले सात संदेश!सरपंच परिषदेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी सरपंचांना सात संदेश दिले. सरपंच हे संपूर्ण गावाचे पालक असतात. त्यामुळे त्यांनी राजधर्माचे पालन करावे, राबविण्यात येणाºया सर्व योजनांची अंमलबजावणी सरपंचांनी यशस्वीपणे केली पाहिजे, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार व अनियमितता केल्यास गावकऱ्यांपर्यंत ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे माहिती पोहोचते.त्यामुळे प्रतिमा वाईट झाली तर त्याचा बोजा सात पिढीवर पडतो, जेवढे परिश्रम सरपंच पदावर निवडून येण्यासाठी केले, त्याच्या शंभर पटीने परिश्रम गावाच्या प्रगती व विकासासाठी करा, गावामध्ये जनसुविधांची कामे गुणवत्तापूर्वक व दर्जेदार करण्याची काळजी घेतली पाहिजे, ग्रामपंचायतला प्राप्त झालेला सर्व निधी विकास कामांवर खर्च केला पाहिजे व गावात चांगल्या वातावरणाची निर्मिती करा, असे सात संदेश ‘सीईओं’नी दिले.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदsarpanchसरपंच