शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावर दुचाकी कारच्या अपघातात महिला जागीच ठार

By सचिन राऊत | Updated: August 11, 2023 16:49 IST

भीषण अपघातात महिलेचे शिर धडापासून वेगळे; शरीरापासून शिर वेगळे झाल्यानंतर गेले २५ फुट दूर.

सचिन राऊत, अकोला: सिंधी कॅम्प येथील रहीवासी महिला तीच्या मुलांना शाळेत साेडल्यानंतर घरी परतत असतांना उड्डाणपुलावर या महिलेला भरधाव कारने जबर धडक दिल्यानंतर या भीषण अपघातात महिलेचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली़ भयंकर घडलेल्या या अपघातात महिलेचे शिर शरीरापासून वेगळे हाेत तब्बल १५ फुट दुर गेल्याने प्रत्यक्षदर्शिंचा थरकाप उडाला़ या घटनेची माहीती मिळताच पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

सिंधी कॅम्पमधील रहीवासी नेहा सचूमल सचवानी वय २३ वर्ष ही महिला त्यांच्या मुलांना शुक्रवारी सकाळी शाळेत साेडण्यासाठी गेल्या हाेत्या़ मुलांना शाळेत साेडून एम एच ३० बीके ६९९३ क्रमांकाच्या दुचाकीने त्या परत उड्डाणपुलावरुन सिंधी कॅम्पकडे येत असतांना त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने जबर धडक दिली़ या भिषन अपघातात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला तर शिर शरीरापासून वेगळे झाल्यानंतर तब्बल २५ फुटापेक्षा अधिक दुर फरपटत गेले़ या घटनेची माहीती मीळताच सिटी काेतवाली, सिव्हील लाइन्स, खदान पाेलिस व वाहतुक शाखेच्या पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली़ त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वाेपचार रुग्णालयात पाठवीला़ ज्या कारमुळे हा भिषन अपघात घडला त्या कारचालकाला ताब्यात घेण्यात आले असून कारही जप्त करण्यात आली आहे़ या प्रकरणी सिटी काेतवाली पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास करीत आहेत़

शिर फरपटत गेल्याने किंचाळ्या

उड्डाणपुलावर दुचाकीच्या भिषन अपघातानंतर महिलेचा जागेवरच मृत्यू झाला तर तीचे शिर शरीरापासून वेगळे हाेत तब्बल २५ फुटापेंक्षा अधिक दुर फरपटत गेले़ यावेळी उड्डाणपुलावर असलेल्यांच्या आपाेआपच किंचाळ्या निघाल्याची माहीती प्रत्यक्षदर्शिंनी दिली़ या भीषण अपघातानंतर एकाला याच ठिकाणी दातखळीही बसल्याची माहीती आहे़

उड्डाणपुल धाेकादायक

उड्डाणपुलावरील वाहतुक सुसाट असल्याचे वास्तव आहे़ या वाहतुकीवर नियंत्रण मीळविण्यासाठी पाेलिसांचे काहीही प्रयत्न नसल्याची माहीती आहे़ काही दिवसातच पुल बंद करण्यात आला तर अपघातांचेही सत्र सुरु असल्याने हा उड्डाणपुल धाेकायदायकच असल्याच्या प्रतीक्रीया उमटत आहेत़

टॅग्स :Accidentअपघात