शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेखाली चिरडून महिला व बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 17:34 IST

Railway Crushed Women and child महिला व  तिच्या सात वर्षीय बालकाचा रेल्वे खाली चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना  शनिवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देघटना पारस रेल्वेस्थानकावर शनिवारी दुपारी घडली.या घटनेत सदर महिलेच्या दोन मुली मात्र बचावल्या

पारस : रेल्वे रुळ पार करण्याच्या प्रयत्नात असलेली एक महिला व  तिच्या सात वर्षीय बालकाचा रेल्वे खाली चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना बाळापूर तालुक्यातील पारस रेल्वेस्थानकावर शनिवारी दुपारी घडली. श्रद्धा सिरसाट असे मृतक महिलेचे नाव असून, ती अकोला येथील रमाबाई आंबेडकर नगर भागातील असल्याची माहिती आहे. या घटनेत सदर महिलेच्या दोन मुली मात्र बचावल्या आहेत. श्रद्धा सिरसाट या आपल्या दोन मुली व एक मुलासह बाळापूर तालुक्यातील जोगलखेड येथील नातेवाईकाकडे गेल्या होत्या. तिकडून परत येत असताना रेल्वेमार्ग ओलांडून त्या पारस स्थानकावर आल्या. यावेळी त्यांनी आपल्या दोन मुलींना रेल्वे मार्ग ओलांडण्यास मदत केली. त्यानंतर मुलाला घेऊन रेल्वे मार्ग पार करत असताना धडधडत आलेल्या रेल्वेगाडीने दोघा मायलेकांना चिरडले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात