शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा पतीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 18:29 IST

अकोला : माता नगर माहेर असलेली एक महिला मुलाच्या वाढदिवसानिमित्त माहेरी आल्यानंतर याच वाढदिवसानिमित्त पती सासुरवाडीला गेला असता त्याच्यावर पत्नीने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी उशिरा रात्री घडली.

अकोला : माता नगर माहेर असलेली एक महिला मुलाच्या वाढदिवसानिमित्त माहेरी आल्यानंतर याच वाढदिवसानिमित्त पती सासुरवाडीला गेला असता त्याच्यावर पत्नीने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी उशिरा रात्री घडली. पतीच्या डोक्यावर हल्ला झाल्याने या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पतीने रामदासपेठ पोलीस ठाण्यात पत्नी व सासूविरुद्ध तक्रार दिली असता पोलिसांनी दोघींवरही गुन्हा दाखल केला आहे.मंगेश गणेश तायडे (वय २८) असे मारहाण करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंगेश त्याच्या पत्नी व दोन मुलांसह उल्हासनगर येथे राहून मोलमजुरी करतो. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा पत्नीसोबत वाद झाल्याने पत्नी माता नगर येथे माहेरी आली. त्यानंतर तो दोन्ही मुलांना घेऊन तिच्यापाठोपाठ आला होता. शुक्रवारी एका मुलाचा वाढदिवस असल्याने तो पत्नीच्या आईकडे म्हणजेच सासरी आला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाले म्हणून मंगेश त्याच्या आईकडे निघून गेला; मात्र पत्नीच्या माहेरी असलेली बॅग घेण्यासाठी तो पुन्हा गेला असता त्याची सासू कोकिळा खरात हिने त्याची कॉलर पकडली व मुलगी पाठविण्यास नकार देत तुझी दोन्ही मुले घेऊन जा, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर मंगेश आल्यापावली परतला असता त्याच्या पत्नीने त्याच्या डोक्यावर मागून कुºहाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मंगेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी सासू व त्याच्या पत्नीविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी