शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आलेला युरिया गेला कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 10:42 IST

जिल्हा परिषद सदस्यांनी मंगळवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत कृषी विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले.

अकोला : खरीप हंगामासाठी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात युरियाचा जास्त पुरवठा झाला असताना, शेतकऱ्यांसाठी आलेला युरिया ऐन हंगामात गेला कुठे, असा सवाल करीत जिल्हा परिषद सदस्यांनी मंगळवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत कृषी विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले.जिल्ह्यात ऐन खरीप हंगामात युरियाचा तुटवडा निर्माण झाला असून, शेतकºयांना युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या पृष्ठभूमीवर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेचे गटनेते गोपाल दातकर यांनी कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे यांना युरियाच्या साठ्याची मािहती विचारली. यावर इतर जिल्ह्यांच्या तुलनेने अकोल्यात जास्त पुरवठा झाल्याचे इंगळे यांनी सांगितले. व्यापाºयांनी साठा करून ठेवल्याचे गोपाल दातकर यांनी सांगितले असता, पुरवठ्याबाबत तक्रार असल्यास कारवाई होईल, असे उत्तर इंगळे यांनी दिले. हे उत्तर ऐकताच सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी अधिकाºयांना धारेवर धरत, सर्वच आम्ही करायचे, तर तुम्ही काय करणार, असा जाब विचारला.जि.प. अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनीही प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाईच होत नाही, असे म्हणत शेतकºयांच्या समस्या समजून घेऊन काम करावे, अशा शब्दात सुनावले. या चर्चेत सदस्य गजानन पुंडकर यांनीही सहभाग नोंदवला. सभेला उपाध्यक्ष सावित्री राठोड, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, पंजाबराव वडाळ, आकाश सिरसाट, मनीषा बोर्डे, सीईओ सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्यासह सदस्य, विभाग प्रमुख उपस्थित होते.

व्यापाºयांनी केला साठा!युिरयाचा शहरातील काही व्यापाºयांनी प्रचंड साठा करून ठेवला आहे, असा आरोप शिवसेनेचे सदस्य गोपाल दातकर यांनी केला. त्यामुळे ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रांपर्यंत साठाच पोहोचला नाही. तालुका कृषी अधिकारी काय करतात, असा सवाल करत गोपाल दातकर यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

कृषिपयोगी साहित्याचे समान वितरण व्हावे!युरियासह इतर कृषिपयोगी सािहत्याचे जिल्ह्यात समान वितरण होणे आवश्यक असल्याचे सदस्य गजानन पुंडकर म्हणाले.यासाठी जबाबदारी निश्चित होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले; मात्र अनेक निर्णयांबाबत प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसून, यबाबत संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद