शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी करताना वीज अंगावर पडली; दोन शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 17:47 IST

अकोला : शेतात पेरणी करत असताना वीज अंगावर पडल्याने दोन शेतकरी ठार झाल्याची घटना बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे शुक्रवार, २८ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकपिल दिपक शेगोकार (१६)व बाळू नारायण उमाळे (५५)अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. दोघांनाही तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

बाळापूर (अकोला) : शेतात पेरणी करत असताना वीज अंगावर पडल्याने दोन शेतकरी ठार झाल्याची घटना बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे शुक्रवार, २८ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. कपिल दिपक शेगोकार (१६)व बाळू नारायण उमाळे (५५)अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे शुक्रवारी एका शेतात पेरणी सुरु असताना दुपारच्या वेळी विजांच्या कडकडाटासह अचानक ढग दाटून आले. यावेळी शेतात पेरणी करीत असलेल्या कपील शेगोकार व बाळू उमाळे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते दोघेही गंभीररित्या भाजल्या गेले. दोघांनाही तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूर