शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही चालू करायला गेला, अन् जीवाला मुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 17:13 IST

Accident News : उमेश रमेश डोईफोडे (३९) असे मृतकाचे नाव आहे.

मूर्तिजापूर : तालुक्यातील गोरेगाव (पुंडलिक महाराज) येथील इसमाचा घरातील टीव्ही चालू करीत असताना वीजेचा जोरदार धक्का बसल्याने ३९ वर्षिय इसमाचा जागीचच मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली. उमेश रमेश डोईफोडे (३९) असे मृतकाचे नाव आहे.मूर्तिजापूर तालुक्यातील बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोरेगाव येथील उमेश रमेश डोईफोडे (३९) हे घरातील टीव्ही सुरु करण्यासाठी बोर्डाला पीन जोडत असताना त्यांना वीजेचा जोरदार धक्का लागल्याने ते घटनास्थळीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथे आणला. अधिक तपास बोरगाव मंजू पोलिस करीत आहेत.

 ओम आणि दिव्या झाले अनाथ

 मृतक उमेश डोईफोडे हे आपल्या ओम (१२) आणि दिव्या (९) या दोन अपत्यासह राहत, मजूरी करुन आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. उमेश हे आईवडलांना एकटेच होते. त्यांच्या आईचे २००७ मध्ये, वडिलांचे २०१४ तर पत्नीचे १०१७ मध्ये आकस्मिक निधन झाले. त्यामुळे दोन लेकरांचा सांभाळ करीत असताना मंगळवारी उमेश यांचाही आकस्मिक मृत्यू झाल्याने    ओम (वर्ग ५ वा) व दिव्या (वर्ग ३ रा) या चिमुकल्यावर आभाळ कोसळले आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला