शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, तुम्हीच सांगा कोणती विकास कामं हवीत?

By admin | Updated: September 15, 2014 01:58 IST

भाजप मागविणार मतदारांकडूनच विकासनामा

अकोला- दीड दशकांपासून अकोला शहराचे प्रतिनिधित्त्व करणार्‍या भारतीय जनता पक्षाने मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये कोण ती विकास कामं हवीत याबाबत जनतेची मतं जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना एवढय़ा वर्षांत जिल्ह्यातील समस्याही जाणून घेता आल्या नाही, ते समस्या कसे सोडवतील, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसोबतच सर्वच पक्षांकडून आता मतदारांना आकर्षित करण्याचे नव-नवीन फंडे शोधले जात आहे. त्यात भाजपही मागे नाही. अकोला जिल्ह्यात दोन आमदार आणि एक खासदार असलेल्या भाजपचा मित्र पक्ष, शिवसेनेचाही एक आमदार आहे. अकोला पश्‍चिम मतदारसंघात तर १५ वर्षांपासून भाजपचा आमदार आहे. दहा वर्षांपासून भाजपचे खासदार आहेत. मूर्तिजापूर या मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. असे असतानाही आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपतर्फे पाचही मतदारसंघांचा ह्यविकासनामाह्ण जाहीर केला जाणार आहे. त्यासाठी भाजप कार्यालयाने मतदारांनाकडून त्यांच्या परिसरातील समस्यांची माहिती मागविली आहे. विकास कसा करावा, यासाठी मतदारांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. जनतेकडून येणार्‍या सूचना आणि अपेक्षा नोंदवून घेण्यासाठी भाजप कार्यालयात पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली नाही. हा सर्व खटाखोट निवडणुकीची घोषणा झाल्यावर सुरू करण्यात आला आहे. भाजपच्या उमेदवारांना जिल्ह्यातील समस्या आणि येथे कोणता विकास हवा याची साधी माहितीही दीड दशकात करून घेता आली नाही, त्या लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील समस्या विधानसभेत कशा मांडल्या असतील आणि ते सोडवून घेण्यासाठी किती प्रयत्न केले असतील हे यानिमित्ताने स्पष्ट होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. अकोला शहारातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील जनता मुलभूत सुविधांपासून वंचित आहे, हे कुणी सांगण्याची गरज नाही. विकास कामांची पाटी कोरी असताना, ह्य तुम्हाला कोणता विकास हवाह्ण, हे जनतेकडूनच जाणून घेण्यात कोणते लोकाभिमूख काम भाजपकडून होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.