शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कुरूम येथे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:22 IST

मंगळवारी भाजपच्या जनसंपर्क यात्रेचे अकोल्यात आगमन झाले. यानिमित्त चंद्रशेखर बावनकुळे हे अकोला जिल्हा दौरा आटोपून नागपूरकडे प्रयाण करताना कुरूम ...

मंगळवारी भाजपच्या जनसंपर्क यात्रेचे अकोल्यात आगमन झाले. यानिमित्त चंद्रशेखर बावनकुळे हे अकोला जिल्हा दौरा आटोपून नागपूरकडे प्रयाण करताना कुरूम येथे सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, आ. हरीश पिंपळे, भाजप युवा मोर्चा अकोला जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, सरचिटणीस पवन भटकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण बाबूभाऊ देशमुख, अनंता विरुळकर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी उपसरपंच इमरान खान, भाजप सर्कलप्रमुख संतोष शिरभाते, नंदू राजगुरे, अशोक यावले, रवी श्रीवास, आकाश यावले, मंगेश यावले याच्यासह सय्यद अजहर, राजू चौधरी, माजी ग्रा.पं. सदस्य श्रीकृष्ण डाबेराव, शरद यावले, अजय गायकवाड उपस्थित होते.