शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘वेबिनार’मधून होणार वीज ग्राहकांच्या समस्यांचे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 17:26 IST

मंगळवार, ७ जुलै रोजी खास वेबिनार संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला : अकोला मंडळात महावितरणच्या प्रत्येक शाखा कार्यालयात वीज बिल समजाऊन सांगण्यासाठी ग्राहक समाधान मेळाव्यात जे ग्राहक सहभागी होऊ शकले नाही. त्यांच्यासाठी मंगळवार, ७ जुलै रोजी खास वेबिनार संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये ग्राहकांना वीजबिल समजाऊन सांगण्यात येणार आहे तथा त्यांच्या वीजबिलांविषयी तक्रारीचे निरसनही करण्यात येणार आहे. त्यामुळे अकोला मंडळातील वीज ग्राहकांनी या वेबिनार संवादात सहभाग नोंदवावा असे आवाहन अकोला मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.ग्राहकांना जुन महिन्यात आलेले वीज बिल हे मागील एप्रिल, मे व जुन महिन्याचे आले आहे. त्यामुळे वीज बिल वाढून आल्याचे दिसते. पण केवळ वीजबिल जास्त आले म्हणजे ते चूकीचे नसते, वीज बिल देतांना ग्राहकांना स्लॅब बेनिफिट देण्यात आला आहे. शिवाय त्यांना एका पैशाचाही भूर्दंड पडणार नाही याची काळजी घेतली आहे. ग्राहकांचे वीजबिल अचूक असून ते ग्राहकांना समजाऊन सांगण्यासाठीच या बेविनारचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर चूकीच्या वीजबिलाचे निरसनही यावेळी करण्यात येणार आहे.वीज ग्राहक हा कायम महावितरणच्या केंद्रस्थानी राहीला आहे. वीज ग्राहकांच्या समाधानासाठी महावितरण कटीबध्द आहे. त्यामुळे अकोला मंडळातील सर्व उपविभाग, विभाग आणि मंडळ कार्यालयात ग्राहक समाधानासाठी हेल्प डेस्क तयार करण्यात आले असल्याने ग्राहकांनी समाजमाध्यमात फिरत असलेल्या अफवेवर विश्वास न ठेवत या हेल्प डेस्कसी संपर्क करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ७ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान असणाऱ्या या वेबिनार मध्ये वीज ग्राहकांना http://bit.do/AKLWEB या लिंकव्दारे सहभागी होता येणार आहे. ग्राहकांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी या वेबिनार संवादात तांत्रिक, वित्त व लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.या वेबिनार मध्ये सहभागी होण्यापुर्वी वीज ग्राहकांनी आपल्या वीजबिलाची https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन पडताळणी करावी. खरोखरच वीजबिल चूकीचे असल्यास त्या वीजबिलाची दुरूस्ती करण्यात येणार आहे.- पवनकुमार कछोट, अधिक्षक अभियंता,महावितरण, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण