शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

हवामान, पावसाची माहिती डिजिटल फलकावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:13 IST

अकोला : हवामानाची दररोजची माहिती शेतकरी, जनतेला देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल फलक लावण्यात आले. या फलकाचे लोकार्पण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी बुधवारी केले.

ठळक मुद्देकृषी विद्यापीठाचा कृषी विद्या विभाग व कृषी हवामान शास्त्र विभागाने हवामान विषयक माहितीचे फलक लावण्यात आले. गेल्या २४ तासातील पर्जन्यमान तसेच यावर्षीच्या १ जूनपासूनचे एकूण पर्जन्यमानबाबत अद्ययावत माहिती उपलब्ध केली आहे.कृषी विद्यापीठाचे कुलगुरू भाले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला.

अकोला : हवामानाची दररोजची माहिती शेतकरी, जनतेला देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल फलक लावण्यात आले. या फलकाचे लोकार्पण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी बुधवारी केले.कृषी विद्यापीठाचा कृषी विद्या विभाग व कृषी हवामान शास्त्र विभागाने हवामान विषयक माहितीचे फलक लावण्यात आले. या डिजिटल माहिती फलकाद्वारे नागरिकांना व शेतकऱ्यांना दररोज हवामान घटक जसे की कमाल व किमान तापमान, प्रत्यक्ष तापमान, सकाळ व दुपारची हवेतील आर्द्रता, गेल्या २४ तासातील पर्जन्यमान तसेच यावर्षीच्या १ जूनपासूनचे एकूण पर्जन्यमानबाबत अद्ययावत माहिती उपलब्ध केली आहे.कृषी विद्यापीठाचे कुलगुरू भाले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद तुपे, डॉ. एम. आर. देशमुख व डॉ. नितीन गुप्ता यांनी यासंदर्भात अद्ययावत माहिती उपलब्ध करण्यात पुढाकार घेतला.याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. व्ही. के खर्चे, कृषी विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. एम. बी. नागदेवे, कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. बी. व्ही. सावजी, दुग्ध शास्त्र विभाग प्रमुख डॉ.अरू ण इंगोले तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ