शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
2
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
3
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
5
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
6
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
7
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
8
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
9
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
10
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

पेरण्या आटोपण्याच्या मार्गावर; पीक कर्ज वाटप २१ टक्क्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 2:35 PM

अकोला: खरीप पेरण्या आटोपण्याच्या मार्गावर असताना, जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ जुलैपर्यंत पीक कर्जाचे वाटप २१.१४ टक्क्यावरच आहे. केवळ ३० हजार २६३ शेतकºयांना २६८ कोटी ८२ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना १ हजार ३३४ कोटी ५९ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे.जिल्ह्यात ६५ टक्क्यापेक्षा अधिक खरीप पेरण्या आटोपल्या. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अद्याप २१.१४ टक्क्यावरच असल्याच्या स्थितीत आहे.

अकोला: खरीप पेरण्या आटोपण्याच्या मार्गावर असताना, जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ जुलैपर्यंत पीक कर्जाचे वाटप २१.१४ टक्क्यावरच आहे. केवळ ३० हजार २६३ शेतकऱ्यांना २६८ कोटी ८२ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खरीप पेरणीसाठी बियाणे, खते व जमीन मशागतीचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असते. त्यानुषंगाने यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३३४ कोटी ५९ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले; परंतु जिल्ह्यात ६५ टक्क्यापेक्षा अधिक खरीप पेरण्या आटोपल्या असल्या तरी, ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० हजार २६३ शेतकऱ्यांना २६८ कोटी ८२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अद्याप २१.१४ टक्क्यावरच असल्याच्या स्थितीत यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्यात शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. ४ जुलैपर्यंत ३० हजार २६३ शेतकºयांना २६८ कोटी ८२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू आहे.- गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीCrop Loanपीक कर्ज