शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून आठव्या दिवशी होणार पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने दडी मारल्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता अकोलेकरांना आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले असून महापालिकेने २२ आॅगस्टपासून अकोलेकरांना दर आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.अकोलेकरांना महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने दडी मारल्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता अकोलेकरांना आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले असून महापालिकेने २२ आॅगस्टपासून अकोलेकरांना दर आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.अकोलेकरांना महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आजरोजी धरणात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा तसेच पावसाची स्थिती लक्षात घेता महापालिकेच्या जलप्रदाय विभागने पाणीपुरवठयाचे नियोजन केले असून जिल्हाधिकारी यांचे निर्देश व मनपा आयुक्त लहाने यांच्या सूचनेनुसार आता आठव्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता विजय समदूरकर यांनी सांगीतले.आज होणारा पाणीपुरवठा२२ आॅगस्टपासून पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून, दर आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जलप्रदाय विभागाने घेतला आहे. त्यानुसार २२ आॅगस्ट रोजी शहरातील महाजनी प्लॉट जलकुंभ, आदर्श कॉलनी जलकुंभ, हरिहर पेठ जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, शिवनगर जलकुंभ परिसरात पाणी पुरवठा होणार आहे.