शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महान धरणाचा जलसाठा प्रथमच १०० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:09 IST

जिल्ह्यात सर्वात मोठे १० वक्रद्वाराच्या महान धरणाचा जलसाठा प्रथमच १०० टक्क्यांवर पोहोचला आहे.

महान : महान धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. यावर्षी दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठी धरणे व लघु तलाव तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यात सर्वात मोठे १० वक्रद्वाराच्या महान धरणाचा जलसाठा प्रथमच १०० टक्क्यांवर पोहोचला आहे.१ आॅगस्ट ते २१ सप्टेंबरदरम्यान महान धरणाचे १४ वेळा वक्रद्वार उघडून अतिरिक्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. सर्वप्रथम धरणाचे वक्रद्वार १ आॅगस्ट, १२ आॅगस्ट, १४ आॅगस्ट, १७ आॅगस्ट, २१ आॅगस्ट, २८ आॅगस्ट, ४ सप्टेंबर, ९ सप्टेंबर, १० सप्टेंबर रोजी दोन वेळा, १३ सप्टेंबर, १७ सप्टेंबर, १७ सप्टेंबर, २० सप्टेंबर आणि २१ सप्टेंबर म्हणजे आॅगस्ट महिन्यात सहा वेळा आणि सप्टेंबर महिन्यात आठ वेळा असे एकूण १४ वेळा महान धरणाचे वक्रद्वार उघडण्यात आले होते. या १४ वेळेस उघडलेल्या वक्रद्वारामधून नदीपात्रात १२१.६८४ दलघमी म्हणजे १४०.०९१ टक्के पाण्याचा विसर्ग झाला आहे. धरणात उपलब्ध असलेल्या १०० टक्के जलसाठा आणि नदीपात्रात विसर्ग झालेला १४०.०९१ टक्के हा आश्चर्यजनक आकडा महान धरणाने पार केला आहे. महान धरणातून यावर्षी १४०.०९१ टक्के एवढ्या पाण्याचा विसर्ग झाला. महान धरण पाणलोट क्षेत्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने पंधराव्यांदा लवकरच धरणाचे वक्रद्वार उघडण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkolaअकोला