शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एनसीडीईएक्सच्या टीमकडून वेअरहाऊसची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 16:27 IST

सर्व बाबींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शनिवारी एनसीडीईएक्सची टीम अकोल्यात येऊन गेली.

अकोला : मोठ्या प्रमाणात होत असलेला ऋतूबदल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उतारामुळे जबर फटके बसत आहे. सोबतच पीक साठवणूक आणि पीक दर्जासंदर्भात गुंतवणूकदारांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या सर्व बाबींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शनिवारी एनसीडीईएक्सची टीम अकोल्यात येऊन गेली. या पथकाने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील गोडावूनला भेटी दिल्यात. सोबतच अकोल्यातील मूर्तिजापूर मार्गावरील एनसीएमएलच्या गोडावूनला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कमोडिटी मार्केटमधील आरोप आणि वस्तुस्थिती निहारण्यासाठी दिल्ली, मुंबईसह अकोल्यातील पदाधिकारी या पाहणीत प्रामुख्याने सहभागी झाले होते.बाजारपेठेतील साठविलेले सोयाबीन आणि सरकी ढेपीची व्यवस्था निहाळली गेली. शासनाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी किती प्रमाणात होत आहे याचा आढावादेखील याप्रसंगी घेण्यात आला. एनसीडीईएक्समध्ये असलेल्या पीक साठवणीची विस्तारपूर्वक माहिती देण्यात आली. गुंतवणूकदारांचे अधिकार आणि नियम यावरही येथे जाहीर चर्चा करण्यात आली. सोबतच अकोल्यातील एनसीडीईएक्सच्या वेअर हाऊसेसमध्ये असलेल्या १८ हजार मेट्रिक टन साठ्याची माहितीदेखील येथे देण्यात आली. नाबार्ड, शासन आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थांची देखरेख यावर कशी राहते, याची माहितीही आणि उपस्थित प्रश्नाची उत्तरे येथे देण्यात आली.

 

टॅग्स :Akolaअकोला