शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा कला महोत्सव-२0१८ : हिमांशी रूपारेल ‘मिस महाराष्ट्र मिरर-२0१८’ने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:50 IST

अकोला: वर्धा येथील दत्ता मेघे फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वर्धा कला  महोत्सव २0१८’ मध्ये फॅशन शो घेण्यात आला. यामध्ये अकोल्यातील हिमांशी  चंद्रकांत रूपारेल हिने प्रथम क्रमांक मिळवित ‘मिस महाराष्ट्र मिरर २0१८’ हा  सन्मान प्राप्त केला.

ठळक मुद्दे‘वर्धा कला महोत्सव २0१८’मध्ये पार पडला फॅशन शो स्पर्धेत राज्यातील शेकडो युवतींनी घेतला सहभाग 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: वर्धा येथील दत्ता मेघे फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वर्धा कला  महोत्सव २0१८’ मध्ये फॅशन शो घेण्यात आला. यामध्ये अकोल्यातील हिमांशी  चंद्रकांत रूपारेल हिने प्रथम क्रमांक मिळवित ‘मिस महाराष्ट्र मिरर २0१८’ हा  सन्मान प्राप्त केला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता ठरविणारी चाचणी  घेण्यात आली होती. या चाचणीत शेकडो युवतींनी सहभाग घेतला होता.  त्यामधून १६ युवतींची निवड अंतिम स्पध्रेकरिता करण्यात आली होती.  या युव तीमधून अखेर  हिमांशी रूपारेल हिने बाजी मारत अकोल्याच्या नावलौकिकात  भर घातली. हिमांशी ही भाजपा कार्यकर्त्या शीतल रूपारेल यांची मुलगी आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरfashionफॅशन