शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

प्रभाग १८ मध्ये भारिप, सेना, राष्ट्रवादीत लढत

By admin | Updated: February 17, 2017 02:35 IST

शिवसेना वसाहतीमध्ये भारिप-बमसं, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होत आहे.

अकोला, दि. १६- शिवसेनेच्या नेत्यांचा दबदबा असताना जुने शहरातील या वसाहतीला शिवसेना वसाहत म्हणून ओळख मिळाली; बायपास नगर, पंचशीलनगर, गीता नगर, हामजा प्लॉट, स्नेहनगर, गंगानगर आणि शिवसेना वसाहतीचा भाग या प्रभागात समाविष्ट आहे.या निवडणूकीत येथे भारिप-बमसं, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होत आहे.मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असलेल्या ह्यअह्ण प्रवर्गात भारिपकडून गीता गजानन गवई, काँग्रेसकडून सुमन कळसकर, शिवसेनेकडून सपना नवले, राष्ट्रवादीकडून अरुणा सरकटे आणि एक असे एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपने रिपाइं आठवले गटाला येथे एक जागा सोडली असून येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांची पत्नी स्मिता निवडणूक रिंगणात आहे. ह्यबह्ण प्रवर्गात भारिपकडून अब्दुल मुक्कदर, शिवसेनेकडून संतोष दुतोंडे, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक राजू गाढे, भाजपकडून अमोल गोगे, मनसेकडून रमेश पाचपोर, काँग्रेसकडून नासीर खान आणि एक अपक्ष असे एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या ह्यकह्ण प्रवर्गात राष्ट्रवादीकडून अब्दुल शबाना परवीन, भाजपकडून जयश्री दुबे, भारिपकडून मंगला घाटोळे, काँग्रेसकडून कसीमाबी खा, समाजवादीकडून नजिया बेगम, शिवसेनेकडून कमल सांगळूदकर, एमआयएमकडून शाहिस्ता परवीन आणि अपक्ष चार असे एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. खुल्या ह्यडह्ण प्रवर्गात भारिपकडून माजी नगरसेवक अब्दुल रऊफ, राष्ट्रवादीकडून दिलीप देशमुख, भाजपकडून पंढरी दोरकर आणि काँग्रेसकडून फिरोज खान, शिवसेनेकडून अजय वाळसकर आणि अपक्ष चार असे एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.