शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वणी रंभापूर गावाच्या सीमा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:18 IST

अकोला तालुक्यातील ग्राम वणी रंभापूर येथे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे गावात आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली ...

अकोला तालुक्यातील ग्राम वणी रंभापूर येथे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे गावात आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने दि. १ जूनपर्यंत सकाळी ७ वाोतापर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नमूद केल्यानुसार ग्रामीण भागात १० पेक्षा जास्त कोविड रुग्ण असणाऱ्या गावांमध्ये कोविड-१९चा प्रसार होऊ नये, याकरिता कडक निर्बंध लावण्याबाबत नमूद केल्यानुसार अकोला तालुक्यातील ग्राम वणी रंभापूर प्रतिबंधात्मक गाव म्हणून शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केले असून, गावाच्या सीमा बंद राहणार आहेत. यादरम्यान गावात कडक निर्बंधासोबत सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी हे आवश्यक कार्यवाही करतील, अशाप्रकारचा आदेश काढला आहे. वणी रंभापूर येथे आरोग्य विभागाचे उपकेंद्र असून, ग्रामपंचायतीसह आरोग्य उपकेंद्र अंतर्गत कोविड-१९बाबत जनजागृती करण्याची घरोघरी तपासणीसह ‘घर तेथे लसीकरण’ करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.