शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रख्यात कवी विठ्ठल वाघांच्या स्वरात गुंजणार स्वच्छ भारत अभियानाची महती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:11 IST

अकोला : वर्‍हाडी भाषेचा गोडवा अन् सहज सुलभ शब्दांनी मनाचा ठाव घेणारी रचना, हे विठ्ठल वाघांच्या कवितेचे वैशिष्ट्ये असल्याने ते संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य प्रांतात लोकप्रिय आहेत. त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी अकोला महापालिकेने स्वच्छ शहर सर्वेक्षण २0१८ साठी त्यांना स्वच्छ भारत अभियानाचे दूत म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देमहापालिकेने केली दूत म्हणून नियुक्ती स्वच्छ  शहर सर्वेक्षण २0१८ साठी जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला- प्रख्यात कवी विठ्ठल वाघ यांचा पहाडी आवाज सर्वांनाच परिचित आहे. वर्‍हाडी भाषेचा गोडवा अन् सहज सुलभ शब्दांनी मनाचा ठाव घेणारी रचना, हे विठ्ठल वाघांच्या कवितेचे वैशिष्ट्ये असल्याने ते संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य प्रांतात लोकप्रिय आहेत. त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी अकोला महापालिकेने स्वच्छ शहर सर्वेक्षण २0१८ साठी त्यांना स्वच्छ भारत अभियानाचे दूत म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २0१८ नुसार नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती करणे, कचर्‍याचे वर्गीकरण करून तो घंटा गाडीमध्येच टाकणे आदी बाबत महापलिका नागरिकांमध्ये जागृती करीत आहे. या जनजागृतीसाठी विठ्ठल वाघ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. त्यासाठी त्यांची या अभियानाचे दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, नागरिकांनी या अभियानासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर विजय अग्रवाल यांनी केले आहे.  

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान