शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अंबोडा येथील ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:19 IST

बुधवारी अकोट येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी ग्रामस्थांना दिले.

अकोला : जुन्या रेकॉर्डनुसार व शासन निर्णयानुसार अतिक्रमित जागा नियमानुकूल करून, घरकुलांचा लाभ देण्याची मागणी करीत अकोट तालुक्यातील अंबोडा येथील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.अकोट तालुक्यातील अंबोडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या जागेवर राहणाºया नागरिकांकडे नमुना ८ अ नसल्याने घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे जुन्या ‘रेकॉर्ड’नुसार आणि शासनाच्या निर्णयानुसार अतिक्रमित जागा नियमानुकूल करून जागेचा मालकी हक्क नमुना ८ अ देण्यात यावा आणि त्या जागेवर घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी अंबोडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सादर करण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार संबंधित मुद्द्यावर बुधवारी अकोट येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्यासह बाळकृष्ण उईके, महेश कोमटी, ज्ञानेश्वर अंभोरे, अन्ना अंभोरे, बादल अंभोरे, महेश अंभोरे, मारोती शिवरकार, राहुल अंभोरे, जानराव कोमटी, रमेश कोमटी, अण्णा पचारी, गजानन अंभोरे, जगदीश शिवरकार, रमेश अंभोरे, गणेश शिवरकार व अंबोडा येथील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.... तर १ मेपासून बेमुदत उपोषण!अतिक्रमित जागेचा मालकी हक्क नमुना ८ अ मिळाला नाही आणि घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही, तर १ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही अंबोडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनात दिला आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट