शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

विजय तेलंग स्मृती चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा : मोहित राऊतच्या नाबाद १४४ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 8:05 PM

अकोला : अकोला क्रिकेट क्लब मैदानावर गुरुवारी विजय तेलंग स्मृती चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सामना अकोला व भंडारा जिल्हा संघात खेळला गेला. अकोला संघाने भंडारावर १३९ धावांनी विजय मिळविला. मोहित राऊत व गणेश भोसले विजयाचे शिल्पकार ठरले.

ठळक मुद्देक्रिकेट स्पर्धेतील सामना अकोला व भंडारा जिल्हा संघात खेळला गेलाअकोला संघाने भंडारावर १३९ धावांनी विजय मिळविलामोहित राऊत व गणेश भोसले ठरले विजयाचे शिल्पकार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला क्रिकेट क्लब मैदानावर गुरुवारी विजय तेलंग स्मृती चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सामना अकोला व भंडारा जिल्हा संघात खेळला गेला. अकोला संघाने भंडारावर १३९ धावांनी विजय मिळविला. मोहित राऊत व गणेश भोसले विजयाचे शिल्पकार ठरले.अकोला संघाने प्रथम फलंदाजी करीत ५0 षटकांत ५ बाद ३४४ धावांचा डोंगर उभारला. सलामीचा फलंदाज प्रणव आठवलेने शानदार सुरुवात करीत अर्धशतक झळकावले. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या अंकुश वाकोडे आणि नयन चव्हाण खेळपट्टीवर फार वेळ टिकू शकले नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या पवन परनाटे याने डाव सावरला. पवनने ५१ धावांचे योगदान दिले, तर मोहित राऊतने तडाखेबाज फलंदाजी करीत नाबाद १४४ धावा काढल्या. अक्षय राऊतने १४ धावांचे योगदान दिले. तसेच बंटी क्षीरसागरने नाबाद ५0 धावा काढल्या. अकोला संघाने तडाखेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. भंडारा संघाकडून कल्पेश राजपूत याने तीन गडी बाद केले. गोविंद मोहता व विप्पन सिंगने प्रत्येकी १ गडी बाद केला. भंडारा संघाची सलामीची जोडी प्रज्वल खोडके याने ७७ आणि उपदेश राजपूत याने ६१ धावा केल्या. अन्य फलंदाज अकोला संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर पटापट तंबूत परतले. द्रुतगती गोलंदाज गणेश भोसलेने चार गडी बाद केले. इम्रान कमाल, मयूर बडे, अक्षय राऊत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. मोहित राऊतने गोलंदाजीतही कमाल करू न २ गडी बाद केले.

टॅग्स :Akola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लब