शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 : बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:40 IST

बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर निवडणूक आखाड्यात उतरणार असून, राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे.

- संतोष येलकरअकोला : विधानसभा निवडणुकीत कोणाशीही युती-आघाडी न करता, बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर निवडणूक आखाड्यात उतरणार असून, राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासह प्रदेश पदाधिकाऱ्यांनी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी दिल्लीत भेट घेऊन निवडणुकीच्या विषयावर चर्चा केली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती किंवा आघाडी न करता, राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे. त्यानुषंगाने विधानसभा निवडणुकीत बसपा स्वबळावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.३ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणार!राज्यातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघांत बसपाचे उमेदवार निवडणूक लढविणार असून, ३० सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर दरम्यान बसपाचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.मायावती येणार महाराष्ट्र दौºयावर!विधानसभा निवडणुकीत राज्यातील बसपा उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती लवकरच महाराष्ट्र दौºयावर येणार आहेत, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी सांगितले.बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची दिल्लीत भेट घेऊन विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यांनी सांगितल्यानुसार कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती-आघाडी न करता राज्यातील सर्व २८८ जागा स्वबळावर लढण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार राज्यातील सर्व मतदारसंघांत ३० सप्टेंबर ते ३ आॅक्टोबरपर्यंत बसपाचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.-सुरेश साखरे,प्रदेशाध्यक्ष, बहुजन समाज पार्टी.

 

टॅग्स :AkolaअकोलाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019