शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’च्या अडचणीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदविणार अभिप्राय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 16:04 IST

व्यापारी-उद्योजकांना येत असलेल्या प्रत्यक्ष अडचणीबाबतचे मत जाणून घेण्यासाठी आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अभिप्राय नोंदविले जाणार आहे.

ठळक मुद्देजीएसटी अधिकारी, वितरक आणि करप्राप्ती करणाऱ्यांसह सर्वांचे अभिप्राय नोंदविले जाणार आहे. सकाळी १० ते १०.४५ या वेळात जीएसटी रिफंडबद्दल जे.सी.चे कुलगुरू अभिप्राय ऐकणार आहेत.

अकोला : वस्तू व सेवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. ई-वे बिलिंगही त्यातीलच एक भाग आहे. व्यापारी-उद्योजकांना येत असलेल्या प्रत्यक्ष अडचणीबाबतचे मत जाणून घेण्यासाठी आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अभिप्राय नोंदविले जाणार आहे. यासाठी २१ एप्रिल रोजी दोन विभागात व्हिडीओ कॉन्फरन्स होणार असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.जीएसटी अधिकारी, वितरक आणि करप्राप्ती करणाऱ्यांसह सर्वांचे अभिप्राय नोंदविले जाणार आहे. सकाळी १० ते १०.४५ या वेळात जीएसटी रिफंडबद्दल जे.सी.चे कुलगुरू अभिप्राय ऐकणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ ते संध्याकाळपर्यंत डीलर्स आणि कर व्यवसायी शाखेचे पदवीधर ईसीएसटी फार्म प्राप्त करण्याबाबतच्या अडचणी समजून घेतील. त्यात पीटीआर, रिटर्न भरणे, पीटी पेमेंट करणे, एसएपीमध्ये प्रोफाइल तयार करणे यावर चर्चा होईल. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होण्यासाठी ट्रेड सभा, करप्रचारक संघटना आणि नोडल आॅफिसचे प्रतिनीधीही यांनाही आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटी