शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात आज वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 20:10 IST

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक  ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारा व मेघगर्जनेसह  पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने  दिला आहे. दरम्यान, येत्या चार दिवस विदर्भात तुरळक स्वरू  पाचा पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आल आहे.

ठळक मुद्देमध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस  पडण्याची शक्यताभारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक  ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारा व मेघगर्जनेसह  पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने  दिला आहे. दरम्यान, येत्या चार दिवस विदर्भात तुरळक स्वरू  पाचा पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आल आहे.मागील चोवीस तासात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात  तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व  विदर्भात बर्‍याच ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर  कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या १५  ते १८ सप्टेंबरपर्यंत विदर्भासह राज्यात बर्‍याच ठिकाणी  पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी  कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र,  मराठवाडा, विदर्भात बर्‍याच ठिकाणी, शनिवारी कोकण- गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व  विदर्भात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  रविवारी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहु तांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची  शक्यता आहे. सोमवारी मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी,  कोकण-गोवा व विदर्भात बर्‍याच ठिकाणी तर मराठवाड्यात  काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी वादळी वार्‍यासह  पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी मध्य  महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा  कडकडाट, वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची  शक्यता आहे. दरम्यान, विदर्भात मागील चोवीस तासात गुरुवार सायंकाळी  ५.३0 वाजतापर्यंत अकोला येथे 0.१ मि.मी., अमरावती  १.४ मि.मी., बुलडाणा २.0 मि.मी., ब्रह्मपुरी १४.0 मि.मी.,  गोंदिया ४.२ मि.मी., नागपूर येथे ५.२ तर वर्धा येथे १.६  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे