शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीच्या तडाख्यानंतर वऱ्हाड पुन्हा तापले!

By रवी दामोदर | Updated: April 17, 2024 20:38 IST

वाशिम जिल्ह्याचा पारा विदर्भातून अव्वल, तर अकोला, बुलढाण्याच्या तापमानात वाढ.

अकोला : गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण होऊन तापमानाचा पारा खाली उतरला होता. परंतू आता वातावरण कोरडे झाले असून, पुन्हा उन्हाचा पारा चढत असल्याचे चित्र आहे. तापमान सतत वाढत असून वऱ्हाड तापले आहे. बुधवार, दि. १७ ए्प्रिल रोजी वाशिम जिल्ह्याचा पारा विदर्भातून सार्वाधिक ४२.२ अंशावर होता. तर अकोला जिल्हा ४२.१ अंशावर होता. त्यामुळे दुपारच्या सुमारास तिन्ही जिल्ह्यांमध्ये शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

पश्चिम वऱ्हाडात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील सोंगणीला आलेले पीक, उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापायला सुरुवात झाली असल्याने अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा काहीअंशी घसरला होता. आता पुन्हा पारा वाढला असून, दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. दरम्यान, ग्रामीण भागातही शेतकऱ्यांकडून सकाळच्या सुमारासच काम केल्या जात असल्याचे पहावयास मिळत आहे. असे आहे तापमानजिल्हा   -          कमाल        -     किमानवाशिम        -    ४२.२      -      २६.४अकोला      -      ४२.१      -       २५.२बुलढाणा       -     ४०.२    -         २७.५

टॅग्स :Akolaअकोला