शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राचा पीक आराखडा तयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 14:22 IST

अकोला: विदर्भातील शेती व उद्भवणाऱ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राचा आराखडा अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गुरुवारी तयार करण्यात आला.

अकोला: विदर्भातील शेती व उद्भवणाऱ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राचा आराखडा अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गुरुवारी तयार करण्यात आला. येणाºया खरीप हंगातील पीक परिस्थिती व लागणारे तंत्रज्ञान, यासंबंधी विषय तज्ज्ञांना तयार ठेवण्यासाठीचे नियोजन करण्यात आले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि संचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद- अटारी, पुणे यांच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राची दोन दिवसीय कृती आराखडा कार्यशाळा आयोजित करण्यात आली. गुरुवारी येथे येणाºया खरीप हंगामातील पीक परिस्थिती शेतकऱ्यांना येणाºया अडचणी, जिल्हानिहाय पिके , संभाव्य किडींचा प्रादुर्भाव आदी इत्थंभूत विषयावर येथे मंथन होऊन एक आराखडा तयार करण्यात आला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासह शेतकºयांना तातडीने सल्ला व तंत्रज्ञान, व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी आतापासूनच विषय तज्ज्ञांना जबाबदारी सोपविण्यात आली. ग्रामीण भागातील शेतीविषयक समस्या, उपलब्ध संसाधने आणि कृषी विद्यापीठाकडून अपेक्षित तंत्रज्ञान, शिफारशी, संधोधनविषयक बाबी संबंधित विभागाला अवगत करीत तातडीने समाधान शोधून शेतकºयांना दिलासा देणे हे कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचे दायित्व असल्याने या सर्व अनुषंगाने तयारी करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्र प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रतिकृषी विद्यापीठ असून, प्रत्येक केंद्राला विषयवार तज्ज्ञ उपलब्ध आहेत. ज्यांना त्या त्या जिल्ह्यातील विभागनिहाय शेती आणि शेतकरी वर्गांची समस्या, उपलब्ध संधी, विविध शासकीय योजना, विद्यापीठाद्वारे त्या भागासाठी निर्मित तंत्रज्ञान, शिफारशी, पीक वाण आदींचा अभ्यास आहे. सदर केंद्रातील तज्ज्ञांनी शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यामधील दुवा म्हणून काम करते. कार्यशाळेच उद्घाटन डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी केले होते. विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर, संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे यांनी विषय तज्ज्ञांना मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोला