शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

विदर्भात येत्या ४८ तासात गारपीटीची शक्यता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 13:02 IST

अकोला : येत्या ४८ तासात विदर्भात गारपीटीची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

ठळक मुद्दे ११ फेब्रुवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. १२ फेब्रुवारीला विदर्भात बºयाच ठिकाणी,मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराराष्ट्र त तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. १३ फेब्रुवारीला मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह तर राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

अकोला : येत्या ४८ तासात विदर्भात गारपीटीची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. सद्या खरीप हंगामातील तूर आणि रब्बी हंगामातील हरभरा काढणीला सुरू वात झाली पण दोन दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, मेघगर्जनेसह गारपीटीची शक्यता वर्तविल्याने शेतकºयांची चिंता वाढली.मागील ३६ तासात राज्यातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झाली असून, उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून, १२ फेब्रुवारीला विदर्भात बºयाच ठिकाणी,मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराराष्ट्र त तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १३ फेब्रुवारीला मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह तर राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, ११ फेब्रुवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा तर १२ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्टÑ, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीटीची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहर