शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भस्तर क्रीडा महोत्सवाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 12:59 IST

अकोला : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १९ ते सोमवार २१ जानेवारीपर्यंत महोत्सव होणार आहे.

अकोला : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १९ ते सोमवार २१ जानेवारीपर्यंत महोत्सव होणार आहे. यामध्ये कबड्डी व शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले असून, विदर्भातील खेळाडू यामध्ये सहभाग घेणार आहेत. स्पर्धेची जय्यत तयारी आयोजकांनी केली आहे.कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन १९ जानेवारीला होईल. बक्षीस वितरण २० जानेवरी रोजी होईल. स्पर्धेत विदर्भातील नामांकित पुरुष व महिला आमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. २१ जानेवारीला अकोला श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेकरिता उत्कृष्ट असे दोन मैदाने तयार करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बाहेरगाववरून येणाऱ्या खेळाडूंसाठी भोजनाची व राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी १६ बाय ४० असा भव्य मंच उभारण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेता व उपविजेत्या संघांना रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. क्रीडा महोत्सवाची जय्यत तयारी झाली असल्याची माहिती आयोजक मंगेश काळे यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाKabaddiकबड्डी