शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या सभेत प्लास्टिकचा वापर ; राष्ट्रवादीला १० हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 14:12 IST

प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला नगरपालिकेने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मूर्तिजापूर : येथील गाडगे महाराज विद्यालयाचे प्रांगणात राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे ९ आॅक्टोबर रोजी शरद पवार यांची जाहीर जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला नगरपालिकेने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रचारासाठी ९ आॅक्टोबर रोजी दुपारी शरद पवार यांनी जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता. जमलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आली होती. पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या ग्लॉसचा वापर करण्यात आला होता. सभा संपल्यानंतर प्रांगणात प्लास्टिक ग्लॉसचा मोठा खच साचला होता. या सभते प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे लक्षात आल्यानंत स्थानिक नगरपालिकेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर १० आॅक्टोबर रोजी १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. 

ज्या व्यापाऱ्याने अथवा दुकानदारांने या प्लास्टिक ग्लॉसचा संबधित सभेसाठी पुरवठा केला आहे त्याचा शोध घेऊन त्यांचेवर पण दंडात्मक कारवाई करणार             -     विजय लोहकरे                मुख्याधिकारी, नगर परिषद, मूर्तिजापूर

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरSharad Pawarशरद पवारPlastic banप्लॅस्टिक बंदी