शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 02:01 IST

अकोला : विदर्भ साहित्य संघाद्वारे अकोला येथे आयोजित पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन तथा बोधचिन्हाचे अनावरण प्रभात किड्स येथे मंगळवार, ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. 

ठळक मुद्देबोधचिन्हाचे अनावरण प्रभात किड्स येथे करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भ साहित्य संघाद्वारे अकोला येथे आयोजित पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन तथा बोधचिन्हाचे अनावरण प्रभात किड्स येथे मंगळवार, ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. विदर्भ साहित्य संघाद्वारे अकोला येथे बालकुमार साहित्य संमेलन साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स येथे १ व २ डिसेंबर रोजी आयोजित केले आहे. या अभूतपूर्व संमेलनाची जय्यत तयारी करण्याच्या दृष्टीने प्रभात किड्स तोष्णीवाल ले-आउट येथे साहित्य संमेलनाचे कार्यालय उघडण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ललित ट्युटोरिअल्सचे संचालक प्रा. ललित काळपांडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर संमेलनाचे कौशल्यतेने क ॅलिग्राफीद्वारा सुप्रसिद्ध चित्रकार गजानन घोंगडे यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस अँड. सुधाकर खुमकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाचे अध्यक्ष विजय कौसल, कार्याध्यक्ष सीमा रोठे शेटे, सचिव डॉ. गजानन नारे, प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे सचिव नीरज आवंडेकर, संमेलनाचे सरचिटणीस प्रा.डॉ. सुहास उगले, चिटणीस डॉ. विनय दांदळे, सुरेश पाचकवडे, विजय देशमुख, प्रा. निशा बाहेकर, डॉ. साधना कुलकर्णी, प्रा. गजानन मालोकार, दिनेश ठोकळ व रवी धोंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.