शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उन्नई बंधारा काठोकाठ भरला; ६४ गावांना पाणीपुरवठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 13:08 IST

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना गत १० दिवसांपासून ‘उन्नई’ बंधाºयातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगत १५ दिवसांत पडलेल्या पावसाचे पाणी खांबोराजवळील उन्नई बंधाºयात साचले आहे.खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. बंधाºयातील पाण्यावर ६४ गावांमधील ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा काठोकाठ भरला असल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना गत १० दिवसांपासून ‘उन्नई’ बंधाºयातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.महान येथील काटेपूर्णा धरणातूनअकोला शहर व खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु महान येथील काटेपूर्णा धरणात १७ आॅगस्ट रोजी सायंकाळपर्यंत ८.२० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या पृष्ठभूमीवर या धरणातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गत १५ दिवसांत पडलेल्या पावसाचे पाणी खांबोराजवळील उन्नई बंधाºयात साचले आहे. पावसाच्या पाण्याने बंधारा काठोकाठ भरल्याने, गत १० दिवसांपासून उन्नई बंधाºयातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यानुषंगाने या बंधाºयातील पाण्यावर ६४ गावांमधील ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.

बंधाºयात महिनाभर पुरेल एवढे पाणी!पावसाच्या पाण्याने उन्नई बंधारा भरल्यानंतर या बंधाºयातून ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना या बंधाºयातून सध्या आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून, संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक महिनाभर पुरेल एवढा जलसाठा उन्नई बंधाºयात उपलब्ध आहे.

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूकDamधरण