शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

मजुरांची थकबाकी विद्यापीठाने द्यावी: उच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 15:19 IST

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील मजुरांची मागील थकबाकी ३० जूनच्या आत द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील मजुरांची मागील थकबाकी ३० जूनच्या आत द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे विद्यापीठातील मजुरांना ५ ते १० लाख रुपयांपर्यंत थकबाकी मिळणार आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला येथील १०४ रोजंदारी मजुरांनी ‘समान काम-समान वेतन’ याबाबत उच्च न्यायालय नागपूर येथे २००२ ला केस दाखल केली होती. राहुरी कृषी विद्यापीठ येथील रोजंदारी मजुरांना १९८५ ते २००१ पर्यंतची ‘समान काम-समान वेतन’ची थकबाकी देण्यासंबंधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निकालावरू न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मजुरांनाही १९८५ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंतची थकबाकी देण्याचा निर्णय उच्च न्यायालय नागपूरचे न्यायमूर्ती पी.एन. देशमुख व न्यायमूर्ती देव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल १५ फेब्रुवारी रोजी दिला. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मजुरांची मागील थकबाकी ३० जून २०१९ च्या आत द्यावी, असे या निकालात म्हटले आहे.मजुरांच्या बाजूने अ‍ॅड़ आशितोष धर्माधिकारी यांनी न्यायालयात बाजू मांडून कामगारांना अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून दिला. त्याचप्रमाणे कामगार प्रतिनिधी समाधान उमक यांनी सतत १९ वर्षे संघर्ष करू न मजुरांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले. या निर्णयामुळे विद्यापीठातील कामगारांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र लोक कामगार संघटनेचे अध्यक्ष गुफूर शाह, विजय साबळे, भास्कर पाटील, रमेश आप्तुलकर व अरुण अबगड यांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठHigh Courtउच्च न्यायालय