शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पाळला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:26 IST

नवीन पेन्शन योजना बंद करणे, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास निश्चित करणे, ५ दिवसांचा आठवडा लागू करणे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले.

अकोला : युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने शुक्रवारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी नारेबाजी करीत गांधी मार्गावरील महाराष्ट्र बँकेसमोर धरणे दिले. नवीन पेन्शन योजना बंद करणे, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास निश्चित करणे, ५ दिवसांचा आठवडा लागू करणे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले.युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स (एआबीईए-एनसीबीई-आयबीक-एआयबीओए-बेफी-ईन्वीक-ईन्वेफ-एनओबीडब्ल्यू-नीबी) शंभर बँक कर्मचारी तसेच अधिकारी म्हणजे १० लाख बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाºया फोरमच्या वतीने ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय देशव्यापी आंदोलन पुकारले. या आंदोलनास प्रतिसाद देत अकोल्यातील बँक अधिकारी, कर्मचाºयांनी गांधी मार्गावर निदर्शने केलीत. सकाळी ११ वाजतापासून तर दुपारी ३ वाजतापर्यंत हे आंदोलन चालले. श्याम माईदकर, दीपक पिटके, प्रकाश दाते, गजानन पवार यांच्या नेतृत्वात अकोल्यात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतलेत. दोन दिवसीय आंदोलनात अकोल्यातील राष्ट्रीयीकृत सर्व बँका सहभागी असतील, अशी माहितीदेखील येथे देण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाbankबँकStrikeसंप