शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी अकाेल्यात; सहा लाेकसभा मतदार संघांचा घेणार आढावा

By आशीष गावंडे | Updated: March 1, 2024 23:08 IST

शाह यांचे ५ मार्चला सकाळी १०.३० वाजता अकाेला शहरात आगमन हाेणार असल्याची माहिती

आशिष गावंडे, अकाेला: आगामी एप्रिल महिन्यात हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने संचलन समिती गठीत केली आहे. या समितीकडून लाेकसभा मतदार संघ निहाय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ५ मार्च मंगळवार राेजी सकाळी १०.३० वाजता अकाेला शहरात आगमन हाेत आहे.

लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने राज्यात पाच लाेकसभा मतदार संघ मिळून एक ‘क्लस्टर’तयार केले आहे. निवडणुकीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीच्या निर्देशानुसार संचलन समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले पक्षातील मुख्य पदाधिकारी, विविध आघाडी व सेलच्या प्रमुखांना कामाच्या स्वरुपानुसार जबाबदारी देण्यात आली आहे. लाेकसभा मतदार संघातील राजकीय समिकरणांचा आढावा घेऊन रणनिती आखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ मार्च राेजी अकाेल्यात दाखल हाेत आहेत. रिधाेरा नजिक असलेल्या एका प्रशस्त हाॅटेलमध्ये ते आढावा घेतील. दुपारी १.०० वाजता बैठक आटाेपून ते जळगावकडे रवाना हाेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाह