शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कापूस दरवाढीची अनिश्चितता; बँकांनी हात घेतला आखडता, सरकीचे दर घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 18:35 IST

अकोला : बँक घोटाळ््याचा परिणाम शेतमाल दरावर झाला असून, बँका कर्ज देताना काळजी घेत असल्याने मध्यम,लघू व्यापारी,उद्योजक अडचनीत आला आहे. त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. कापूस घेण्यास यातील कोणीही उत्सूक नसल्याने कापसाचे दर सद्यातरी वाढणे अश्यक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत २ कोटी ८५ लाख गाठी कापसाची आवक झाली असून, महाराष्ट्रात जवळपास ६१ लाख गाठी कापूस खरेदी झाला आहे. आजमितीस देशात दररोज १ लाख ६५ हजार क्विंटल  कापसाची आवक आहे. सरकीचे दर जरी वाढले असते तर कापसाच्या दरात वाढ झाली असती पण सर्वच शेतमाल दरावर परिणाम झाला आहे.

अकोला : बँक घोटाळ््याचा परिणाम शेतमाल दरावर झाला असून, बँका कर्ज देताना काळजी घेत असल्याने मध्यम,लघू व्यापारी,उद्योजक अडचनीत आला आहे. त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. कापूस घेण्यास यातील कोणीही उत्सूक नसल्याने कापसाचे दर सद्यातरी वाढणे अश्यक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.देशात आतापर्यंत २ कोटी ८५ लाख गाठी कापसाची आवक झाली असून, महाराष्ट्रात जवळपास ६१ लाख गाठी कापूस खरेदी झाला आहे.मार्च महिना असल्याने शतकऱ्यांना पैशांची निंतात गरज आहे. तसेच बºयाच दिवसापासून कापूस घरात, गोदामात साठवून ठेवला होता. त्यापासून खाज व इतर आजाराची शक्यता वाढल्याने शेतकºयांनी कापूस विक्रीला काढला असून आजमितीस देशात दररोज १ लाख ६५ हजार क्विंटल  कापसाची आवक आहे. कापसाचे प्रति क्विंटल  दर मात्र कमी आहेत. अत्यंत चांगल्या दर्जाच्या कापसाला सद्या बाजरात ४,७०० ते ४,८०० रू पये प्रति क्विंटल  दर असून, हलका दर्जाच्या कापसाला ३,९०० ते ४,२०० रू पये प्रति क्विंटल  दर आहेत.सरकीचे दरही घटले आहेत. मागीलवर्षी मार्च महिन्यात सरकीचे प्रति क्विंटल दर हे २,२०० रू पयांच्यावर आहेत. तर आजमितीस हे दर प्रति क्विंटल  १,४५० ते १,५०० रू पये आहेत.सरकीचे दर जरी वाढले असते तर कापसाच्या दरात वाढ झाली असती पण सर्वच शेतमाल दरावर परिणाम झाला आहे.बँक घोटाळ््याचा परिणाम लघू ,मध्यम उद्योजक, कापड गिरणी, जिनींग संचालक,व्यापाºयांवर झाले आहेत. १५ मार्चला या सर्वांनी आयकर भरला असून, २० मार्च जीएसटी भरावा लागणार आहे. या सर्व परिस्थितीमुळे सर्व यंत्रणा जाम झाली असल्याने पक्कामालही घेण्यात कोणी तयार नाही.त्यामुळेच मंदी सर्वत्र मंदीचे सावट आहे.

कापड,जीनींग,उद्योजक, व्यापºयांना आता सहजासहजी कर्ज मिळणे कठीण झाल्याने हातात पैसा नाही, त्याचा परिणाम शेतमाल दरावर झाला आहे. त्यामुळे सद्या तरी कापसाचे दर वाढणे शक्य नाही असे चित्र आहे.बसंत बाछुका, कापूस उद्योजक, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस