शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकाम; कोचिंग क्लासेस संचालकांना मनपाचा ‘अल्टीमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:26 IST

शुक्रवारी आयुक्तांनी त्यांचा मोर्चा शहरातील कोचिंग क्लासकडे वळविला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील प्रतिष्ठित उच्चभू्र नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या व महापालिका प्रशासनाने अनधिकृत ठरविलेल्या इमारतींवर आयुक्त संजय कापडणीस यांनी कारवाईचे हत्यार उपसले. शुक्रवारी आयुक्तांनी त्यांचा मोर्चा शहरातील कोचिंग क्लासकडे वळविला. एकाच दिवशी पाच कोचिंग क्लासेसवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. संबंधित संचालकांना तीन महिन्यांपूर्वीच स्वत:हून अतिक्रमण तोडण्याचे निर्देश दिले होते, हे येथे उल्लेखनीय.मनपाच्या नगररचना विभागाची नियमावली पायदळी तुडवित बांधकाम व्यावसायिकांसह प्रतिष्ठित नागरिकांनी मनमानीरीत्या निवासी व कमर्शियल कॉम्प्लेक्सचे निर्माण केले. संबंधितांना वारंवार सूचना व नोटीस जारी केल्यानंतरही इमारतींचे बांधकाम केल्याचे चित्र आहे. याप्रकरणी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी ३ मार्चपासून कारवाईचा बडगा उगारला आहे.शुक्रवारी आयुक्तांनी शहरातील पाच प्रतिष्ठित शिकवणी संचालकांच्या इमारतींचे मोजमाप करीत अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश देताच संबंधितांच्या पायाखालची वाळू सरकली.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला