शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत होर्डिंग हटवले; दंडाची आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 12:31 IST

अकोला: निमवाडी परिसरातील लक्झरी बस स्थानक ते बाळापूर रोडवरील सत्संगपर्यंतच्या मार्गावर लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग ताब्यात घेऊन मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.

अकोला: निमवाडी परिसरातील लक्झरी बस स्थानक ते बाळापूर रोडवरील सत्संगपर्यंतच्या मार्गावर लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग ताब्यात घेऊन मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाला असून, रस्त्यालगत जागोजागी होर्डिंग, बॅनर, फलक व विद्युत खांबांवर जाहिरातींचे बोर्ड लावण्यात आल्याचे चित्र आहे. अनधिकृत होर्डिंगच्या संदर्भात मनपा प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गवगवा होताच अतिक्रमण विभागाने कारवाईसाठी पुढाकार घेतला. सोमवारी सकाळी निमवाडी परिसरातील लक्झरी बस स्थानक ते बाळापूर रोड, धाबेकर फार्म हाऊससमोरील सत्संगापर्यंतच्या मार्गावर रस्त्यालगत तसेच विद्युत खांबांवर लावण्यात आलेले अनधिकृत फलक, बोर्ड हटविण्याची कारवाई मनपाने केली. मनपाच्या परवानगीशिवाय तसेच जागा दिसेल त्या ठिकाणी फलक लावण्यात आल्याप्रकरणी देवांग अ‍ॅड एजन्सीला १० हजार रुपये व संजय गोलेच्छा यांच्या अ‍ॅड एजन्सीला १० हजार रुपये दंड बजावण्यात आला. तसेच सिटी कोतवाली ते गांधी चौक, खुले नाट्यगृह ते बस स्थानकापर्यंतचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादूर, प्रवीण मिश्रा, संजय थोरात, प्रवीण इंगोले, संतोष ठाकूर तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका