शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदेव सेवामंडळाचे प्रचारक उद्धवदादा गाडेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 12:14 IST

Dr\ Uddhavdada Gadekar passed away : डॉ. उद्धवदादा गाडेकर महाराज यांचे बुधवार ११ मे रोजी वयाच्या ५९व्या वर्षी पाटसुल आश्रम येथे निधन झाले.

अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा प्रसार करणारे आजीवन प्रचारक, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे व्रतस्थ व्यक्तिमत्व डॉ. उद्धवदादा गाडेकर महाराज यांचे बुधवार ११ मे रोजी वयाच्या ५९व्या वर्षी पाटसुल आश्रम येथे निधन झाले.

गेल्या ५ महिन्यांपासून ते मेंदूच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर मुंबई येथे शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. २ वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेले संस्कार शिबिर त्यांच्या सूचनेनुसार पाटसुल येथे सुरू असताना आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ही गळ्याच्या कर्करोग रोगाने वयाचे ५९व्या वर्षीच निधन झाले होते.  हा दुर्दैवी योगाची आठवण गुरुदेव भक्तांमध्ये आहे राष्ट्रसंतांच्या पार्थिवावर सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आला होता.त्याचवेळी आज पाटसुल आश्रमात उद्धव दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज