शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात युवकाची हत्या करणारे दाेघे जेरबंद, जुने शहर पाेलिसांची कारवाई

By सचिन राऊत | Updated: August 12, 2023 17:23 IST

अतुल उर्फ जॅकी श्रीकृष्ण अहीर रा. न्यू हिंगणा व कळबेश्वर येथील अभिजित वानखडे अशी आराेपींची नावे आहेत.

अकोला : जुने शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा येथे एका युवकाची डाेक्यात दगड घालून हत्या करणाऱ्या दाेन आराेपींना अटक करण्यात जुने शहर पाेलिसांना यश आले आहे. अतुल उर्फ जॅकी श्रीकृष्ण अहीर रा. न्यू हिंगणा व कळबेश्वर येथील अभिजित वानखडे अशी आराेपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमाेर हजर केले असता दाेन्ही आराेपींना पाेलिस काेठडी सुनावली आहे.हिंगणा फाटा परिसरात शेख शाहरुख शे. हसन (३०, रा. सोनटक्के प्लॉट) या युवकाची गुरुवारी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली हाेती.

या प्रकरणी जुने शहर पाेलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आराेपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असता काही तासांतच हत्या करणारे अतुल ऊर्फ जॅकी श्रीकृष्ण अहीर, रा. न्यू हिंगणा व कळबेश्वर येथील अभिजित वानखडे या दाेघांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पोलिस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, जुने शहरचे ठाणेदार पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलिस निरीक्षक रवींद्र लांडे, प्रदीप घटे, संताेष मेंढे, शैलेश पाचपाेर, छाेटू पवार, सागर शिरसाट, पंकज सूर्यवंशी, पवन डांबलकर, श्याम पाेधाडे, अर्जुन खंडारे यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी