शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीची समोरासमोर धडक; तीन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 16:37 IST

Accident News दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ३ जण  गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देदोन्ही दुचाकीची मूर्तिजापूर - पिंजर रोडवर मोहखेड फाट्या दरम्यान  जोरदार धडक झाली. खमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.गंभीर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. 

मूर्तिजापूर : येथून १० किलोमीटर असलेल्या मोहखेड फाटा जवळ दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ३ जण  गंभीर जखमी झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान घडली.                कानडी बाजार येथील  रवी केशव जाधव (३५) हा आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० बीके ९१७५ ने आईला घेऊन मूर्तिजापूर येथे कामानिमित्त येत होता.  तर राहील अब्दुल रशीद (१५) व अल्तमस अब्दुल रशीद (१३) दोघेही राहणार धोत्रा (शिंदे) हे दोघे अल्पवयीन भाऊ  दुचाकीने मूर्तिजापूर कडून आपल्या गावी धोत्रा येथे जात असताना दोन्ही दुचाकीची मूर्तिजापूर - पिंजर रोडवर मोहखेड फाट्या दरम्यान  जोरदार धडक झाली.  यात यात रवि केशव जाधव  (कानडी बाजार), अल्तमस अब्दुल रशीद, राहील अब्दुल रशीद हे तीघे जण गंभीर जखमी झाले.  गंभीर जखमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींना गंभीर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. याच रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक होण्याची  दुसरी घटना आहे. १९ डिसेंबर रोजी अशाच अपघातात सैय्यद अजीम सैय्यद निसार (२५) राहणार पातूर नंदापूर हा घटनास्थळीच ठार झाला

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात