शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 17:36 IST

र्धमान नगर येथील समर्थ घवघवे नामक युवक जागेवरच ठार झाला तर दुसऱ्या दुचाकीचा चालक हेल्मेटमुळे वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले.

अकोला : खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुकाराम चौक ते कौलखेड या दरम्यान असलेल्या रिंग रोडवर दोन दुचाकींमध्ये शनिवारी सायकांळी ४ वाजताच्या सुमारास भिषन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात वर्धमान नगर येथील समर्थ घवघवे नामक युवक जागेवरच ठार झाला तर दुसऱ्या दुचाकीचा चालक हेल्मेटमुळे वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले.तुकाराम चौक ते कौलखेड या दरम्यान असलेल्या रिंग रोडवरील जानोरकर मंगल कार्यालयाजवळ दोन दुचाकींमध्ये समोरा समोर धडक झाली. दोन्ही दुचाकीचानक क्षमतेपेक्षा अधीक वेगाने असल्यामुळे या भिषन अपघातात रिंग रोडवरीलच वर्धमान नगर येथील रहिवासी समर्थ ज्ञानेश्वर घवघवे (१७) या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने परिसरातच असलेले स्थायी समिती सभापती विनोद मापारी त्यांचे मीत्र गीरीष इंगळे व सागर चव्हाण यांनी या युवकाला गंभीर जखमी असल्याचे पाहून तातडीने एका आॅटोमधून खासगी हॉस्पीटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच युवकाचा जागेवरच मृत्यू झाल्याचे सांगीतले. एका दुचाकीवर असलेल्या समर्थचा मृत्यू झाला मात्र दुसºया दुचाकीवर असलेला युवकही सिमेंट रोडवर गंभीर ठिकाणी कोसळला मात्र डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे त्याचे प्राण वाचल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच खदानचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी दुचाकीचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात